सत्कार

तरुण भारतच्या नागपूर एमआयडीसी कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात तभाचे कारंजा येथील जेष्ठ तालुका प्रतिनिधी आप्पा महाजन यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे व प्रबंध संचालक धनंजय बापट प्रामुख्याने उपस्थित होते.